हिवरखेड मध्ये दोनदिवसीय श्रीगणेश मिरनुकला शांतता निरोप,गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या , या जयघोषणात भाविक तल्लीन...


 अर्जुन खिरोडकार/हिवरखेड..।

हिवरखेड येथे जल्लोषात आपल्या लाडक्या गणरायाला भाविकांनी शांततेत निरोप दिला ,ही मिरनुक दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दोन दिवसांची होती मिरणुकीच्या दुसऱ्या  दिवशी गावात जत्रांचे स्वरूप आले, भाविक महिला पुरुषांनि मिरनुक पाहण्यास गर्दी केली तर काही कलाकारांनी वेगवेगळी वेशभूषा धारन करून पाहणाऱ्याची मने जिकली शोभायात्रेत वेगवेगळ्या मंडळांनी सहभाग नोंदविला अनेक समाजीक संघटनांनी गणेश भक्तांन करिता फराळ पाण्याची व्यवस्था केली,  ठीक ठिकाणी  गणेश मिरनुकचे स्वागत करण्यात आले,ढोल ताशांच्या गजरात गणरायाच्या मिरणुकीत भाविक तल्लीन झाले,येथिल अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, एम,सी एन, न्यूज  केबल नेटवर्क, यांच्या वतीने मंडळाच्या अध्यक्ष उपाअध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला, या शोभायात्रेला आकोट एस,डी,पी ओ,खोकर मैडम यांनी पहिल्यादिवशी पाहणी केली,हिवरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त लावण्यात आला होता, सर्वांनी शांतता बाप्पाची शोभायात्रा पार पाडली, गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर  अशा घोषणात गणराया शांतता निर्माण राहावी असे साकडे सुद्धा घातले,

Previous Post Next Post