भाजपा नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी केली जिल्हाची जम्बो कार्यकारणी जाहीर...


अनिल भगत/बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी....

भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त खामगाव जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती,माजी मंत्रीआमदार डॉक्टर संजय कुटे प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांच्या सहमतीने यांनी दिनांक 29 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेद्वारे खामगाव जिल्हाची जम्बो कार्यकारणी जाहीर केली असून या कार्यकारणी मध्ये 11 उपाध्यक्ष निवडण्यात आले आहेत. जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी पुढील जम्बो जिल्हा कार्यकारणी जाहीर केली.यामध्ये उपाध्यक्ष :-बलदेवराव नामदेवराव चोपडे,रविंद्र तुळशीराम ढोकणे, ज्ञानदेवराव मानकर, कमलकिशोर जयनारायण गांधी, रामभाऊ झांबरे, अरुणराव पांडव,राजेंद्र किसनराव ठाकरे,चंद्रशेखर छगनलाल पुरोहीत ,अर्चना शुक्ला,सुभाषराव वामनराव पाटील,चंदाताई गजानन पुंडे, कोषाध्यक्ष:- श्याम आकोटकर ,सरचिटणीस:-शरदचंद्र त्रंबकराव गायकी,डॉ. गणेश शंकरराव दातीर,सुषमाताई नितीन शेगोकार, ब्रम्हानंद विठ्ठलराव चौधरी,चिटणीस :-संतोष राजाराम दांडगे,प्रमोदपुरी दिनकरपुरी गोसावी,संतोष डीगांबर चोखंडे, अंजुषा भुतडा,प्रफुल मधुकर आकोटकर,प्रकाश विठ्ठल टिकार, राजेंद्र जगन्नाथ देवचे,अनिता वैभव डवरे, राजेंद्र दिनकरराव धनोकार, संतोष मोहनराव मुंडे, योगिताताई संदीप गावंडे, अर्चनाताई शिवाजीराव पाटील,संजय सदाशिव काजळे,🔷प्रसिध्दी प्रमुख :-अभिमन्यू भगत, महेश पांडे...🔶सदस्य:-विजय प्रभाकर तिवारी, श्रीकृष्ण विश्वनाथ भेलके,राजेश प्रभुदास गोटेजा,सुरेश तुकाराम अंबडकार ,संजय हरिभाऊ पांडव,निलेश वामनराव खाळपे,गजानन श्रीकृष्ण डीगोळे,राजेंद्र रामभाऊ उमाळे,रवीद्र महादेवराव पाचपोर,पांडुरंग रामचंद्र इंगळे,अविनाश नीलकंठ धर्माळ,सुधीर देविदास लव्हाळे,ज्ञानदेव हीमतराव भारसाकडे,सुधाकर राजूसकर,सुधाकर बबन शेजोळे,राजेश मोरारीलाल अग्रवाल,पांडुरंग जयराम बुच,प्रकाश समाधान बगाडे,समाधान श्यामसिंग डाबेराव,अनिल जयस्वाल,श्रीराम बाबुराव अवचार,शिवाजी भानुदास काळे,जयपालसिंह श्रीधरसिंह राजपूत,निळकंठ भाऊराव भगत, पहाडसिंह जगदेव सुरळकर,दत्तात्रय विश्वनाथ सुपे, संजय श्रीकृष्ण फणसे ,सुधिर प्रल्हाद मुऱ्हेकर,लताताई किशोर ठोंबरे, विजय नारायणसा अहिर,जगन्नाथ सुपडाजी डांगे,अशोक सुपडा बोदडे,शिवचंद्र तेजराव तायडे,मधुकर हरिभाऊ फासे,भगवान पांडुरंग चोपडे,साहेबराव शालिग्राम पाटील,. केदार काशिनाथ एकडे, मंगलसिंह दशरथसिंह राजपूत,आनंदा भिकाजी शिरसाट,हेमंतसिंह अरविंदसिंह राजपूत, विनोद अशोक राजदेव,प्रसन्ना अशोक देशपांडे, सुरेश किसनलालजी संचेती, सुनिल भिकुलाल अग्रवाल, अभिमन्यू पांढरे,महेंद्र भिकाजी रोहणकर, प्रमोद हरसुखराव अग्रवाल,चंद्रकांत मदनमोहन मोहता,सतीश राठी, रामचंद्र पाटील, चंद्रशेखर महाले,विनोद नरसिंगराव टिकार,उल्हास शंकरराव वानखडे,आताउल्ला खान लतीफउल्ला खान,पुंडलिक भिकाजी बोंबटकार, छगन बाबूलाल राठोड,सौ.वर्षाताई अंबादास उंबरकार, श्रीधर अर्जुन सपकाळ,पंजाबराव दादाराव शेळके,बळीराम वासुदेव राउत,महादेव शालीक्राम मिरगे,राजेश श्रीकृष्ण मुऱ्हे ,गजानन वासुदेव बोरडे,देवानंद शालिग्राम इंगळे ,सुरेंद्रकुमार राधावल्लभ पुरोहित,शिवम गजानन वानखडे,रघुनाथ ज्ञानदेवराव देशमुख,सुधीर मुरलीधर खवले,दिलीप शेजोळे यासह जिल्हा कार्यकारणी मध्ये 33 विशेष निमंत्रित सदस्य सुद्धा आहेत.

Previous Post Next Post