हिवरखेड येथे बैलपोळा व तान्हा पोळा साजरा,


 अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...

हिवरखेड येथील चंडिका चौकात पिठोरी पट या दिनी संध्याकाळी मोठा उत्सवात शेतकरी बंधूनी आपल्या राजाला सजावट करून मान सन्मानाने पोळ्यात हजेरि लावली ,,शेतकऱ्यांनि आंब्याच्या झाडांच्या पानांचि तोरणे लावून महादेवाचे पोहाळे गाऊन बैल पोळा हा उत्सव थाटात साजरा केला,चंडिका चौकात मरीमाता मंदिर जवळ हा उत्सव साजरा करण्यात आला,यावेळी एकात्मिक भावना पाहण्यास मिळाल्या,तसेच गावातील देवळीवेस येथून सुध्दा बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा भरवण्यात आला,हा तान्हा पोळा भरवण्याचे कार्य अनेक पिढ्यानपिढ्या तीळके परिवार जोपासत असतो,,अनेक चिमुकल्यानि तान्हा पोळा दिने आला,र आला नदी बैल आला,सदा नंदी का उदो अशा घोषणा लावल्या,

Previous Post Next Post