विश्वास कुटे/ वाशिम जिल्हा प्रतिनिधी...
दिनांक 4 आँक्टोबर रोजी शेगाव वरून नागपूरकडे जात असणाऱ्या ट्रॅव्हलरचा मागचा टायर पंचर झाल्याने ट्रॅव्हलर चालक हा खाली उतरून ट्रॅव्हलरचा चक्का बदलत होता पण मागून येणाऱ्या ट्रकला असे दिसले की ती ट्रॅव्हल्स चालूच आहे त्याच्या या लक्षात न आल्यामुळे त्यांनी मागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅव्हलर चालक हा जागीच ठार झाला आहे. ट्रॅव्हल मधल्या कोणत्याही प्रवाशाला कोणतीही इजा झाली नाही आहे. या अपघातात एक चालक ठार झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच लोकेशन समृद्धी महामार्ग 108 पायलट आतिश चव्हाण डॉक्टर गणेश सर हे शेलु बाजार लोकेशन 108 पायलट उल्हास खिल्लारे. डॉक्टर सचिन आडोळे.. मालेगाव लोकेशन पायलट ज्ञानेश्वर काळे डॉक्टर गोळे हे पण घटनास्थळी दाखल झाले श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा व आस अपघातकालीन पथक कारंजा दत्त रुग्णसेवा रमेश देशमुख
