जळगाव जामोद प्रतिनिधी:-
प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांच्या सूचनेनुसार व आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार आदिवासी आश्रम शाळा जळगाव जामोद येथे तीन आक्टोंबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला यावेळी शहरातून एकता दौड व त्यामधून राष्ट्रीय एकता अखंता चा संदेश देण्यात आला सदर दोन मध्ये आदिवासी आश्रम शाळा जळगाव जामोदच्या एकूण 250 विद्यार्थी यांचा सहभाग होता यावेळी माध्यमिक मुख्याध्यापक प्राथमिक मुख्याध्यापक सर्व शिक्षक तसेच शाळेतील कर्मचारी यांचा सहभाग होता यावेळी ठाणेदार झांबरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता अशा प्रकारे राष्ट्रीय एकता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला