आमदार अमोल मिटकरी (विधान परिषद सदस्य) यांवा जनसंवाद दौरा -मुलभुत सुविधा व सर्व सामान्याच्या समस्याचा घेतला आढावा...


 
आमदार अमोल मिटकरी (विधान परिषद सदस्य) यांवा जनसंवाद दौरा -मुलभुत सुविधा व सर्व सामान्याच्या समस्याचा घेतला आढावा...

सैय्यद शकिल प्रतिनिधी  अकोला...

राष्ट्र‌वादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते,विधान परिषदेचे सदस्य, आमदार अमोल दादा मिटकरी याचा आकोट शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने जनसामान्याच्या समस्या, प्रलबीत प्रश्न, सामाजीक मागण्या जानून मार्गी लावण्याच्या हेतूने जनसंवाद दौरा आयोजीत केला होता, याप्रसंगी त्यांनी आकोट आगमनानिमीत्य प्रथम छमपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण केले व विकासकामाची पाहणी केली. तद्नंतर मिलींद नगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण केले पुतळ्याबाबत परिसराच्या सौद‌यीकरणाबाबत स्थानिक नगरातील नागरिकांशी संवाद साधला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेता, कामगार नेता मो. बदरुञ्जमा यांच्या निवासस्थानी भेट दिली व आयोजित जाहीर कार्यक्रमाला उपस्थीती दर्शवीली, मो बदरुमा यांनी आयोजीत केलेल्या सभेला संबोधीत केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मो बढ्द‌ञ्जमा योनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे, रामाभाऊ अमानकर, प्रा. मिटकरी, कायालाई कामे, मंजूषा देरामूख, सौ मोरे, यौन्चे सत्कार करण्यात आला. यावेळी राजेश भालतिलक लालूका अध्यक्ष, जाकिर शाह, शहर अध्यक्ष, मो खालीद, मा नगरसेवक मो लुइज्जमा मा नगरसेवक, मुफीद भाई, मो. अरमान, यांच्यासंख सुरक्षा रक्षक कामगार संघटना पहाधीकारी, विर लहुजी साळवे मंडळाचे पदाधीकारी, राष्ट्रवारी काँग्रेस पदाधीकारी, महिला मोष्या संख्खखेोने उपस्थीत होते कार्यक्रमानंतर शहरातील संमय्या जानून घेबासाठी प्रत्यक्ष भेटी १ मा मुख्याधीकारी न.पा. यांची भेट घेतली.

Previous Post Next Post