बी एस पटेल महाविद्यालयाचा शिवा आडवे यांना आंतर महाविद्यालय आर्चरी स्पर्धेत कांस्यपदक...


बी एस पटेल महाविद्यालयाचा शिवा आडवे यांना आंतर महाविद्यालय आर्चरी स्पर्धेत कांस्यपदक...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथील विद्यार्थि शिवा भरतराव आडवे याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा द्वारा नांदगाव खंडेश्वर येथे 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या आर्चरी आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. त्याने ही स्पर्धा रिकव्हर आर्चरी प्रकारामध्ये 650 स्कोर मारून पूर्ण केलेली आहे.त्याच्या या यशस्वी वाटचालीचे कौतुक महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम पटेल सहसचिव रब्बानी देशमुख उपाध्यक्ष प्रा कय्युम पटेल संचालक सिराजोद्दीन पटेल कार्यकारी प्राचार्य डॉ शेख फराह महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ बाबाराव सांगळे प्रा महेश नेतनासकर डॉ नर मोहम्मद डॉ अझरुद्दीन काजी डॉ शकील खान प्रा मोहम्मद शोयब डॉ चेतन पलन डॉ निखिल अग्रवाल डॉ आनंद जाधव प्रा मनोहर जांभळे प्रा नितीन आसोले प्रा प्राजक्ता बाठे प्रा दिपाली सिरसाठ प्रा सय्यद जोया प्रा विकास इसोकार प्रा हिस्सल, गजानन इंगळे डॉ गजानन भोपळे शेख अफरोज शेख मुसाब विशाल दाणे परेश अवचार अमोल देवकर  सागर बाहादरे सागर खांदे साजिद देशमुख जुबेर खान शेख जुबेर आशिष इंगळे अक्षय तायडे वसीम देशमुख मुदसिक पवार आनंद उगले व वैभव ताठे व इतर सर्व प्राध्यापक कर्मचारी यांनी अभिनंदन  केले.

Previous Post Next Post