महायुतीचे उमेदवार आ डॉ.संजय कुटे यांचा वडगाव गड येथे जन संवाद दौरा...


 
महायुतीचे उमेदवार आ डॉ.संजय कुटे यांचा वडगाव गड येथे जन संवाद दौरा...

आर सी २४ न्युज नेटवर्क...

जन संवाद दौऱ्यानिमित्त गुरूवारी वडगाव गड या गावाला भेट दिली. गावातील नागरिकांनी उत्साहाने यावेळी त्यांचे स्वागत केले, गावकऱ्यांनी केलेल्या स्वागताने मन अगदीच उत्साही झाले.आपल्या मतदारसंघात अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे पूर्ण करण्यात आले आहेत. या विकासकामांमध्ये पायाभूत सुविधा, जल व्यवस्थापन अश्या विकासकामांचा समावेश आहे. या कामांमुळे आपल्या मतदारसंघातील नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे आणि भविष्यातही आणखी प्रगती साधण्यासाठी आपण कटिबद्ध असून येत्या २० तारखेला कमळ चिन्हाला मतदान करून आपल्या विकासाच्या प्रवासाला चालना द्यावी, असे आवाहन आ डॉ.संजय कुटे यांनी केले.गावातील प्रत्येकाशी संवाद साधत अडीच अडचणींबाबत आ डॉ.संजय कुटे यांनी आस्थेने विचारपूस करत होते.जनसंवाद दौर्‍यादरम्यान ग्रामीण नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Previous Post Next Post