आमदार आकाश फुंडकर यांच्या पक्ष कार्यालयासमोर महायुती सरकारचा लाईव्ह शपथविधी सोहळा...


 
आमदार आकाश फुंडकर यांच्या पक्ष कार्यालयासमोर महायुती सरकारचा लाईव्ह शपथविधी सोहळा...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

दिनांक पाच डिसेंबर रोजी खामगाव येथील भाजपा कार्यालयासमोर आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनात महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था केली.दरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या प्रचंड आतिषबाजी करून. देवेंद्र फडणवीसजी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, एकच वादा आकाश दादा, च्या घोषणा देत जल्लोष साजरा केला.भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते डीजेवर ताल धरत डान्स चा आनंद घेताना महेंद्र रोहनकार, विलास काळे, शेखरभाऊ पुरोहित, राजेंद्र धनोकर, नगेंद्र रोहणकार, वैभव डवरे, जितेंद्र पुरोहित, पवन गरड, जितेंद्र कुयरे, विजय महाले, शुभम दादा देशमुख, गोलू आमले,संदीप राजपूत, अभिजित एदलाबादकर, श्रीकांत टाले, देवा गावंडे,अभिनव मुऱ्हे, संतोष येवले, शंकर होनाळे, गोपाळ मानकर, निलेश फुंडकर, आशिष सुरेका, दिपंशू भैया, अंबलकार, रवि फुंडकर, गणेश वानखडे, भावेंद्र दुबे, पंकज सरकटे, असंख्य कार्यकर्ते डिजेच्या तालावर नाचण्याचा आनंद घेत जल्लोष साजरा केला.परिसर भाजपमय झाला होता.
Previous Post Next Post