स्व.भिकारीलालजी हिरालालजी अग्रवाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ.!!एकयूप्रेशर व सजोक थेरपी प्राकृतिक चिकित्सा शिबिर व नैसर्गिक चिकित्सा उपचार शिबिराचे आयोजन..!!
जळगाव जामोद प्रतिनिधी...
स्व.भिकारीलालजी हिरालालजी अग्रवाल यांचे स्मृती प्रित्यर्थ एकुप्रेशर व सजोल थेरपी प्राकृतिक चिकित्सा नैसर्गिक चिकित्सा व उपचार शिबिराचे आयोजन जळगाव जा येथील गीता भवन येथे आयोजन करण्यात आले असून दिनाक १९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दहा दिवस रोज सकाळी ९ ते १ दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत, आपल्या हात पायामध्ये एक्यूप्रेशर पॉइंट असतात त्यांना बदलल्यामुळे आपल्या अंगात प्राकृतिक पद्धतीने विना औषधे विना इंजेक्शन बरे होऊ शकतात,दररोज वीस मिनिट उपचार अत्यंत अल्प दरात फक्त १०० रुपयांमध्ये दहा दिवस याचा जनतेने लाभ घ्यावा ,ब्लड प्रेशर पोटाचे रोग,शुगर,दमा,हातपाय दुखणे,थायरॉईड,कंबरदुखी,लकवा,कान, स्लीप डिस्क,स्थूलपणा,डोकेदुखी,कब्ज,डोळे,चिकन गुनिया,गुढघे दुःखी, साधेदुघी,गॅस, नाक,मानसिक ताण,यावर नैसर्गिक,पद्धती ने उपचार केला जाईल प्रसिद्ध थेरपिस्ट बी,आर,जाखड,व सोहनलाला भादू,यांची दहा दिवस प्रमुख उपस्थिती लाभणार असून अधिक माहिती व नाव नोंदणी करिता जळगाव जा येथील प्रसिद्ध डॉ,विनीत गांधी श्री हॉस्पिटल जळगाव जा,डॉ,अभिजित देशमुख,श्री गोपाळकृष्ण होमियो क्लिनिक जळगाव जा,डॉ,मंगेश बडोरे माऊली क्लिनिक जळगाव जामोद यांचेशी संपर्क साधावा,कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती गीतादेवी भिकारीलालजी अग्रवाल,आस्था (साईप्रिया )शीतल गोविंद अग्रवाल, यांनी केले आहे.
