श्री शिवराम सानुजी काळे यांचे आज दि.१६ फेब्रुवारी २०२५ ला दुःखद निधन...


निधन वार्ता...

गौरखेडा रहिवासी माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दयाराम सानुजी काळे यांचे मोठे बंधू श्री शिवराम सानुजी काळे यांचे आज दि.१६ फेब्रुवारी २०२५ ला दुःखद निधन झाले आहे.त्याची अंतिम यात्रा दि.१७ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्या राहत्या घरी गौलखेडा बाजार येथुन ठिक ११ वाजता निघणार आहे.

शोकाकुल समस्त काळे परिवार गौरखेडा...

Previous Post Next Post