आदिवासी बांधवांची होळी अंधारात..वृत्तपत्रात पक्षांचे कार्यकर्ते बोलले आहे नवनीत राणा,रवि राणा,केवलराम काळे यांचा कामाचा दणका...


आदिवासी बांधवांची होळी अंधारात..वृत्तपत्रात पक्षांचे कार्यकर्ते बोलले आहे नवनीत राणा,रवि राणा,केवलराम काळे यांचा कामाचा दणका...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

मेळघाटातील आदिवासी बांधवांची होळी अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठ दिवसांपूर्वी व्हाँटसँप तसेच वृत्तपत्रात नवनित राणा,रवि राणा, केवलराम काळे, यांचा कामाचा दणका असे उल्लेख आपल्याला वाचायला मिळाले आहे आणि तो वाक्य RC 24news चे अमरावती जिल्हा प्रतिनिधी यांच्या कडे जपून ठेवले आहे.आदिवासी बांधवांचे नरेगा चा कामाचा मोबदला आज दि.१२/३/२०२५ रोजी जमा झाले नाही.या कारणांमुळे आदिवासी बांधवांची होळी अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.आदिवासी बांधवांन कडुन बोलले जात आहे की कामाचा दणका आणि काम करणे यांच्यात जमिन आसमानाचा फरक आहे.जे गरीब लोक काम करतात त्यांनाच माहीत होते की कीती मेहनतीने पैसा कामावावे लागते.ज्यांच्या  तोंडात येते तो बोलून जाते!फक्त आप आपले श्रेय घेण्यासाठी अशा वक्तव्य मध्ये आदिवासी बांधवांचा अपमान होत आहे.असे म्हणने आदिवासी बांधवांन कडून बोलण्यात दिसुन येत आहे.त्याच प्रमाणे लोकसभा अमरावती खासदार बळवंत वानखडे यांनी पण मुंबई मंत्रालय येथे जावून आदिवासी बांधवांची होळी अंधारात जावू नये म्हणून  नरेगा सचिव यांच्या कडे पाठपुरावा केला आहे.बोलले जात आहे की आजी खासदार माजी खासदार तसेच मेळघाट व बडनेरा येथिल आमदार आदिवासी बांधवांचे नरेगा चे कामाचा मोबदला मिळण्या बाबत त्यांच्या हाती केराची टोपली पाहण्यास दिसून येत आहे.

Previous Post Next Post