शासकीय हमीभाव योजना अंतर्गत तूर खरेदीचा शुभारंभ...


 
शासकीय हमीभाव योजना अंतर्गत तूर खरेदीचा शुभारंभ...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

दि.१८/०३/२०२५ रोजी जळगांव तालुका शेतकी खरेदी विक्री संस्था येथे ७५५० रूपये किंमतीने शासकीय हमीभाव किंमत योजनेतर्गत तूर खरेदी शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल वाघ यांचे हस्ते काटा पूजन करून करण्यात आला यावेळी संस्थेच्या वतीने प्रथम विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचाशाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळीसंस्थेचे उपाध्यक्ष शांताराम धोटे, अजहर पटेल ,एकनाथ ताठे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनोज राठी संस्थेचे व्यवस्थापक प्रल्हाद वायझोडे केंद्र प्रमुख अमोल धुमाळे ,नितीन पांडे व शेतकरी जगन्नाथ वायझोडे ऋषिकेश देशमुख व बहुसंख्य शेतकरी यावेळी हजर होते.

Previous Post Next Post