चिखली रोड अंढेरा फाट्यावर रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात...


 
चिखली रोड अंढेरा फाट्यावर रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

शहीद शेतकरी कैलास नागरे यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या. 14 गावांची पाणीपुरवठा योजना सुरू करावी.आत्महत्याग्रस्त शेतकरी कैलास नागरे कुटुंबाला पंचवीस लाखाची मदत करावी.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव दाखल असून त्याला त्वरित मान्यता देत प्रस्ताव सचिवालयात सादर करावा. यासह शेतकरी कैलास नागरे यांना शहिद दर्जा द्यावा. यासह विविध मागण्यासाठी किसान प्रकाश भाऊ पोहरे, ॲड सतीशचंद्र रोठे पाटील, यांच्यासह किसान ब्रिगेड आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्य, यांच्या नेतृत्वात चिखली रोड अंढेरा फाटा या ठिकाणी सकाळी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.स्वर्गीय कैलास नागरे यांचा परिवार ही आंदोलनात सहभागी झाला होता.


Previous Post Next Post