--निधन वार्ता--
श्रीमती सजूबाई गणूजी सोलकर जीतापूर (रूपागड) तालुका अकोट जिल्हा अकोला यांचे आज दिनांक 15 /3 /2025 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले आहे तसेच अंत्यविधी कार्यक्रम सकाळी अकरा वाजता ठरला आहे ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो हीच प्रार्थना!
