--निधन वार्ता--
भिल एकलव्य अधिकारी कर्मचारी संघटनेचे वरिष्ठ मार्गदर्शक सदस्य राजपाल अंबीरजी सुरत्ने हे पहाटे 4:00 वाजता मयत झाले, त्यांचे अंत्यविधी आज दि.15/03/2025 ला शिवपूर तालुका अकोट जिल्हा अकोला येथे दुपारी 12वा. राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो हीच प्रार्थना!
