मनीराम पारीक (राजस्थान) यांची प्रभारी राष्ट्रीय संघटक तर रमाकांत मोरे (पाचोरा) बुरहानपुर केंद्रिय संपर्क प्रमुख अ.भा.ग्रा.पत्रकार संघ पदी नियुक्ती...


 
मनीराम पारीक (राजस्थान) यांची प्रभारी राष्ट्रीय संघटक तर रमाकांत मोरे (पाचोरा) बुरहानपुर केंद्रिय संपर्क प्रमुख अ.भा.ग्रा.पत्रकार संघ पदी नियुक्ती...

आर सी २४ न्युज नेटवर्क...

राजस्थान मधील स्थानिक उदासर ता.जि.बिकानेर येथील रहिवाशी मनीरिम पारीक यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या (भारत) प्रभारी राष्ट्रीय संघटक पदी मनीराम पारीक राजस्थान यांची नियुक्ती सन 2025 ते 2026 कालावधी पर्यंत व रमाकांत मोरे (चापोरा) जि. बुरहानपूर मध्यप्रदेश केंद्रिय संपर्क प्रमुख पदी यांची नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे संस्थापक व केंद्रिय अध्यक्ष मनोहर सुने,केंद्रिय कार्याध्यक्ष युसुफ खान,केंद्रिय महासचिव सुरेश सवळे,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख,जयश्री पंडागळे केंद्रिय संघटक महिला मंच यांनी नियुक्त तीचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र सोबत इतर राज्यात सुध्दा आपले काम करत आहे.अशी माहिती प्रदेश प्रसिध्दीप्रमुख सागर सवळे यांनी दिली आहे.

Previous Post Next Post