शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर यांच्या मार्गदर्शनात भव्य पक्ष प्रवेश सोहळा संपन्न...
सय्यद शकिल/अकोट...
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे,धर्मवीर स्व. आंनद दिघे साहेब,माजी आमदार स्व.रामाभाऊ कराळे यांच्या प्रेरणेने पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर,पश्चिम विदर्भ निरीक्षक राहुल कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा प्रमुख मनीष रामाभाऊ कराळे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी नेतृत्वाखाली आज अकोला जिल्हातील अकोट विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण तथा शहरी भागातील शेकडो शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.अकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्मारक येथे संपन्न.या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर,निवासी उपजिल्हाप्रमुख संतोष भाऊ अनासने,जिल्हा सचिव सतीश गोपनारायण,अकोला शहर संघटक राजेश पिंजरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख मनीष रामाभाऊ कराळे,तालुकाप्रमुख प्रकाश पाटील गीते,शहर प्रमुख मनीष राऊत,शहर प्रमुख प्रसन्न जवंजाळ,युवा सेना उपजिल्हाप्रमुख विशाल चौधरी,युवा सेना शहरप्रमुख आनंद शिवरकर,गौरव काटोले शिवसेना वैद्यकीय प्रमुख अकोला,ज्येष्ठ शिवसैनिक दिवाकर भगत,संतोष मोहोकार,मनीष कराळे,संजय पालखडे,छोटू कराळे,सागर कराळे,विकी कराळे,प्रशिक ढुसेकर,सुमित वाघमारे,विठ्ठल कराळे,गोलू मोटवानी,प्रथमेश आंबलकार इत्यादींच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी त्यामध्ये प्रामुख्याने सरपंच धीरज गीते,प्रभुदास खवले उपतालुकाप्रमुख,अमर गावंडे तालुका संघटक युवा सेना उबाठा,सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष युवासेनेचे समन्वक अनिल ताडे,उमरा मा.सर्कल प्रमुख उमरा ऋषिकेश लोणकर, उमरा सर्कल संघटक दिपक रेखाते,उपशहर प्रमुख शुभम धर्मे,युवासेना सर्कल प्रमुख सोपान सोनोने,शाखा प्रमुख नागेश मडावी,उपशाखा प्रमुख संतोष लोणकर,उपसरपंच उत्तम भास्कर,देविदास ठाकरे,प्रतीक आगलावे,प्रथमेश आगलावे,अनिकेत धुर्वे,नरेंद्र मेश्राम,शिवशंकर राऊत,बाळासाहेब राऊत,प्रकाश तायडे,देवा मोरे,निशांत मगळे,योगेश गावंडे,ओम कोकाटे,विजय वानखडे,प्रशांत वानखडे,पंकज वनकर,पिंटू महल्ले,प्रशांत वानरे,निलेश वानरे,अनिल वानखडे,मंगेश राणे,ऋषिकेश काटोले,दीप शिंगणे,पार्थ वालशिंगे,विकी अंभोरे,तन्मय केदार,हर्षल सावरकर,कलश पाटील,भूषण म्हसाळ,वैभव गावंडे,वैभव काटोले,सागर साबळे,विठ्ठल मंगळे,प्रफुल गुप्ता,भूषण गिरनाळे,ओम पुंडकर,अनिल पिलातर,गजानन निचळ,अभिषेक काळमेघ,गौरव भगत,निवृत्ती मोहोकार,ऋषी काठोके,रुद्र कराळे,सुशांत भिसे,अमित तळोकार,अजिंक्य चेळे,प्रफुल सपकाळ,यश गावंडे,चरण सपकाळ इ.सह शेकडो हिंदुत्ववादी तरुणांनी उपस्थित वरिष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते भगवा दुपट्टा खांद्यावर घेत आपला पक्षप्रवेश केला व शिवसेना पक्ष बळकटीसाठी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प केला.यावेळी बहुसंख्य शिवसेना-युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.