चंद्रपूर येथे पत्रकार राजेंद्र ससाणे व मनोज सनानसे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित,!!


चंद्रपूर येथे पत्रकार राजेंद्र ससाणे व मनोज सनानसे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित,!!

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

महाराष्ट्र रत्न पुरस्काराचा व सन्मान पत्र वितरण सोहळा दिनाक 10/4/2025 रोजी दुपारी चंद्रपूर सि डी सी सी बँक चे सभागृह वरोरा नाका नागपूर रोड चंद्रपूर महाराष्ट्र येथे नुकताच संपन्न झाला दर्पण पत्रकार आणि संपादक फाऊंडेशन रेल यात्री एकता मजूर संघ,विश्व ह्युमन राईट अँड इन्फॉर्मेशन राईट असोशीयन चे वतीने महाराष्ट्र रत्न पुरस्कार व सन्मान पत्र वितरण सोहळयाचे आयोजन राष्ट्रीय मानव अधिकार संघटना आणि इन्फॉर्मेशन राईट संघटना,दर्पण पत्रकार आणि संपादक फाऊंडेशन,रेल यात्री एकता मजदुर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते त्यावेळी बुलडाणा जिल्हयातील पत्रकार राजेंद्र ससाणे ,व मनोज सनानसे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी महाराष्ट्रातील पत्रकार सांस्कृतिक कला साहित्यीक चेतना,शिक्षा,आरोग्य एकता देशभक्ती विचारधारा क्रीडा समाजसेवक आणि राष्ट्रभावाचे माध्यमातून समाजाप्रती प्रसनिय कार्य व उल्लेहानिय कार्य करणाऱ्यारांची दखल घेऊन भविष्यात उज्वल भविष्य करिता करिता यापुढेही आपल्या कडून भविष्यात असेच महाण कार्य करण्याची अपेक्षा करत सन्मानपूर्वक महाराष्ट्र रत्न पुरस्कार सन्मान पत्र प्रदान करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष माहिती अधिकार,पोलीस मित्र,व पत्रकार संरक्षण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री तुळशीराम जांभूळकर हे होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन रत्नताई दिक्कर यांनी केले, त्यावेळी राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र पाठक,दर्पण पत्रकार,संपादक फाऊंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील पांडे, रेल यात्री एकता मजूर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नद लाल,पांडे,व महाराष्ट्रातील पत्रकार क्रीडा,सांस्कृतिक कला साहित्यीक चेतना शिक्षा आरोग्य एकता समजसेवक,पोलीस आरोग्य देशभक्ती विचारधारा,वर कार्य करीत असणारे ,यांची मोठय प्रमाणात उपस्थिती होती,

Previous Post Next Post