सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी कडून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
दहावीची परीक्षा पास होणे म्हणजे उज्वल भविष्याकडे हे तुमचे पहिले पाऊल असून आता पुढची झेप घेण्याची वेळ आली आहे.
दहावी नंतर काय ?
हा प्रश्न तर खरं तर खूप महत्त्वाचा
ज्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे की त्यांना करिअर अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधी, तंत्रज्ञान, नर्सिंग इत्यादी मध्ये घडवायचे आहे. तर त्यांच्यासाठी अकरावी आणि बारावी सायन्स घेऊन NEET JEE MHTCET परीक्षेची तयारी करणे योग्य ठरते.कारण बारावीनंतर औषधी निर्माण शास्त्र किंवा अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय किंवा तंत्रज्ञान ई. उच्च शिक्षणासाठी board परीक्षेपेक्षा NEET, JEE, main MHTCET मधुनच विद्यार्थ्यांच्या admission होतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी NEET JEE MHTCET ह्याच परीक्षांचा विचार करून पुढील शिक्षणासाठी प्रवेश घ्यावा जेणेकरून त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल.सलग 8 वर्षे जळगाव जामोद या ग्रामीण भागामध्ये NEET JEE MHTCET मध्ये अव्वल results देऊन विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करून जळगाव चे नावं सुद्धा उंच करत आहोत. हे आमचे रिझल्टच सांगतील...सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून काहीच admission शिल्लक आहेत...
पत्ता
सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी, पोलिस स्टेशन जवळ, जळगाव जामोद ..
संपर्क.
प्रा . अविनाश देशमुख सर 9503625311,प्रा. अजय वानखेडे सर 8459950023 प्रा. गोपाल गायकी सर 8459554413,प्रा निलेश वाघमारे सर 7276316417
