लोकवर्गणीतून सुरू असलेल्या नदी खोलीकरणाला तहसीलदार पवन पाटील यांनी दिली भेट..

💥लोकवर्गणीतून सुरू असलेल्या नदी खोलीकरणाला तहसीलदार पवन पाटील यांनी दिली भेट..

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगांव जामोद तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री. पवन पाटील साहेब यांनी आज सावरगाव येथे वॉट्स एप ग्रुप च्या माध्यमातून लोकवर्गणी मधून सुरू असलेल्या नदीखोलीकरण करण्याच्या स्तुत्य उपक्रमाला भेट दिली .यावेळी तहसीलदार साहेब यांनी अतिवृष्टीमुळे नदीपात्राचे झालेले सपाटीकरण त्यामुळे गावात शिरणारे नदीचे पाणी यासारख्या समस्या नागरिकांकडून जाणून घेतल्या. तसेच लोकवर्गणीतून सुरू असलेल्या नदीखोलीकरण या उपक्रमाचे कौतुक करून नागरिकांना नदी खोलीकरण करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून समस्या निकाली काढण्याचे आश्वस्थ केले.

@सावरगाव 

@नदीखोलीकरण

Previous Post Next Post