गुरुदेव विद्या प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.दादासाहेब उपाख्य ज्ञानेश्वर राऊत यांचे निधन....


 --निधन वार्ता--

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तीमत्व व गुरुदेव विद्या प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.दादासाहेब उपाख्य ज्ञानेश्वर राऊत यांचे पुणे निवासस्थानी निधन, अंत्येष्टी उद्या मंगळवार 24 जुन सकाळी 10.00वाजता शांती वाटीका परतवाडा निवासस्थानावरुन निघेल...

...विन्रम श्रद्धांजली.....

Previous Post Next Post