पिंपळगाव काळे येथे जागतिक योग दिनानिमित्त सामूहिक योग साधना शिबीर संपन्न...


 
पिंपळगाव काळे येथे जागतिक योग दिनानिमित्त सामूहिक योग साधना शिबीर संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

देशाची पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या प्रोत्सानातून दरवर्षीप्रमाणे 21 जून रोजी जागतिक योग दिन निमित्त योग साधना शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानिमित्त माजी विरोधी पक्षनेते जिल्हा परिषद बुलढाणा बंडूभाऊ पाटील, संजय पांडव तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीधरजी राऊत , डॉ . राजेंद्र तानकर जिल्हा सरचिटणीस ओबीसी मोर्चा,भास्करभाऊ राऊत संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, अरुण भाऊ पाटील तालुका उपाध्यक्ष भा.ज.पा रामेश्वर चोपडे शक्ती केंद्रप्रमुख, देवेंद्र भैय्या तालुका अध्यक्ष व्यापारी आघाडी ,गणेश खवले ग्राम शाखा अध्यक्ष, सुनील वडोदे बूथ प्रमुख, कृष्णकांत सातव ता. सदस्य भाजपा , विनोद बहादरे ग्रां.पं. सदस्य , सुमित जाधव,वामन फंड साहेब गटशिक्षणाधिकारी जळगाव जामोद हेंडवे सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल पिंपळगाव काळे व योगगुरू मंगेशभाऊ भोपळे व्यायामाचे प्रात्यक्षिके करून दाखवले व योगाचे महत्व  सांगितले कार्यक्रमाच्या शेवटी बंडूभाऊ पाटील व फंड साहेब यांनी योगाचे महत्व पटवून सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णकांत सातव यांनी केले या कार्यक्रमाला महिला, शिक्षक ,विद्यार्थी व योग प्रेमी मोठ्या संख्येने हजर होते.

Previous Post Next Post