मा.भीमराव तुळशीरामजी काळे यांचे दुःखद निधन....


-- निधन वार्ता --

मेळघाट विधानसभेचे आमदार केवलराम तुळशीराम काळे यांचे मोठे बंधू मा. भीमराव तुळशीरामजी काळे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांचा अंत्यविधी उद्या गुरुवार, दिनांक २६ जून २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता गौलखेडा बाजार, ता. चिखलदरा येथे पार पडणार आहे.त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

भावपूर्ण श्रद्धांजली...

Previous Post Next Post