धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांची शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष पच्छिम विदर्भ प्रमुख तसेच उपजिल्हा प्रमुख अशोक टावरी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनात्मक दौऱ्या दरम्यान बुलढाणा चे दबंग आमदार धर्मवीर संजय भाऊ गायकवाड यांनी उपजिल्हा प्रमुख अशोकजी टावरी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.या भेटी दरम्यान अशोकजी टावरी, पवन टावरी,योगेश टावरी,सौरभ टावरी यांनी शाल श्रीफळ देवून त्यांचा आदर सत्कार केला व भेट वस्तू देल्या.आदर सत्कार बघून आमदार संजू भाऊ गायकवाड भावूक झाले.या भेटी दरम्यान युवासेना तालुका प्रमुख अमोल दाभाडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.भेटी दरम्यान विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.या अगोदर केंद्रीय मंत्री भूमिपुत्र श्री प्रताप रावजी जाधव साहेबांनी सुद्धा अशोकजी टावरी यांच्या निवासस्थानी भेट दिली होती हे विशेष. यामुळे शिवसेना नेते मध्ये अशोकजी टावरी यांच्यावर असणारे प्रेम दिसून आले.या भेटी दरम्यान ,उमेश भाऊ पाटील,नंदकीशोर पाटील,राजेंद्र पाटील सरपंच,शत्रुघ्न पाटील सरपंच,उल्हास पाटील किसान सेना तालुका प्रमुख,मोहन पाटील,अरुण ताडे ,नकुल पाटील यादगिरे उपसरपंच,चेतन पाटील,अनंता झाल्टे ग्रा प सदस्य व विभाग प्रमुख उपस्थित होते.