वडगाव गड येथे विद्युत शॉकमुळे गायीचा मृत्यू...
ओम उन्हाळे/वडगाव गड...
वडगावगड येथील. शाळेपासून 50 मीटर दूर, शाळेच्या रस्त्यात असलेल्या. एम एस ई बी विद्युत च्या लोखंडी पोलाचा. भैरवनाथ संस्थांच्या देवगाईचा शॉक लागून मृत्यू झाला. तरी एम एस ई बी विद्युत मंडळ जळगाव जामोद शाखा आसलगाव. यांना सूचना आहे की, जि प म शाळा वडगाव गड , पूर्ण शिक्षक शिक्षण समिती अध्यक्ष व पूर्ण सदस्य आणि शाळेतील पूर्ण पालक. आम्ही सर्व विनंती करतो की शाळेजवळील रस्त्यात असलेले सर्व लोखंडी बोल काढून त्या जागेवर सिमेंट पोल लावावे अशी विनंती करतो. अदा कदाचित भविष्यात या लोखंडी पुलापासून शाळेतील कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा त्या रस्त्यावरील कोणत्याही व्यक्तीला, शॉक लागून कोणती इजा झाल्यास सर्वस्वी जबाबदार विद्युत मंडळ जळगाव जामोद शाखा आसलगाव कर्मचारी राहतील ,असं आम्ही आपणास विनंती करतो.असे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
