भाजपाच्या ओबीसी चे तालुका अध्यक्ष पदी दिपक मुंडोकार...
सय्यद शकिल/अकोट प्रतिनिधी...
अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील भारतीय जनता पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते म्हणून मुंडगाव सर्कल ची जनतेच्या विकास कामासाठी नेहमी सक्रिय असल्याने व विकास महर्षी आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या विश्वासात तथा नेहमी नागरिकांन सोबत जनसपर्क ठेवुन व पक्षाचे संगठक म्हनुन ओळख आहे. व वरीष्ट नेतृत्वात नेहमी संपर्कात राहून पक्षाचे ध्येय जन सामान्यात रुजविनारे लोकसभा असो की विधानसभा असो पक्षासाठी रात्रंदिवस एक करणारे नेहमी व नेहमी विभागातून पक्षाला जास्तीत जास्त मतदान वाढवण्यासाठी पुढाकार घेणारे दीपक मुंडोकर यांची तालुका अध्यक्ष गोपाल मोहोड यांनी आमदार प्रकाश भारसाकळे तथा जिल्हा अध्यक्ष संतोष शिवरकर यांच्याशी विचार विनिमय करून अकोट तालुका ओबीसी आघाडीच्या अध्यक्षपदी दीपक मुंडोकार निवड करण्यात आली आहे.