धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये चिखली येथे जनसंवाद बैठक मोठ्या उत्साहात संपन्न..!


 
धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये चिखली येथे जनसंवाद बैठक मोठ्या उत्साहात संपन्न..!

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी ही तर फक्त सुरुवात आहे,येणाऱ्या काळामध्ये लवकरात-लवकर शिवसेना शाखेची सुरुवात करून मतदारसंघातील घराघरापर्यंत- गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी केली जाईल ----- धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड यांचे विधान.! आज दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी, चिखली विधानसभा मतदारसंघातील परमहंस मौनी महाराज मठ, चिखली येथे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष शिवसेना आमदार तसेच जिल्हा संपर्कप्रमुख धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भव्यदिव्य जनसंवाद बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.यावेळी धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की, तालुक्यामध्ये पक्ष संघटना बांधणी,गावागावांमध्ये शाखेची बांधणी,शहरांमध्ये वार्डांमध्ये शाखा बांधणी, चिखली विधानसभा मतदारसंघातील जुन्या काळातील शिवसेना पुनश्च एकदा बांधणी करणे, शासनाच्या विविध योजना शेतकर्यांपर्यंत पोहोचवणे, आगामी काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भगवा फडकविणे, शिवसैनिक शिक्षक करणे जेणेकरून मुख्यनेते एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट होतील अशाप्रकारे विविध विषयावर मार्गदर्शन  केले...!चिखली नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत असताना,चिखली पंचायत समिती तथा जिल्हा परिषद मध्ये सुद्धा शिवसेनेचे सदस्य निवडून आणणे हि सुद्धा जबाबदारी आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांनी घेतली..!चिखली तालुक्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहिले. या बैठकीत विकासकामे, स्थानिक सुविधा आणि जनतेच्या गरजा, शिवसेना पक्ष संघटन यावर सविस्तर चर्चा झाली.ही जनसंवाद बैठक फक्त चर्चेपुरती मर्यादित न राहता, लोकांशी विश्वासाचे नाते घट्ट करणारी आणि विकासाच्या वाटचालीला गती देणारी ठरली.ह्यावेळी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना नेते विजय अंभोरे, अनुजाताई सावळे, राहुल खेडेकर, सूत्रसंचालन प्रा. अमोल वानखेडे, प्रा अनिल रिंढे, गजानन लांडे पाटील, कपिल खेडेकर, विलास घोलप, रोहित खेडेकर, श्रीकांत गायकवाड,सागर शेळके, मयूर बाहेकर, राजेश मुंगळे,श्रीकृष्ण लांडे पाटील, निलेश गुजर, संदीप गायकवाड, ज्ञानदेव शेळके, वाघमारे सर,शरद जवंजाळ, विलास घोलप,राजू पाटील पडघान,विनोद वनारे,ज्ञानेश्वर वाघ, राजाराम पिंपळे, अनिल सुसर, मयुर पडोळ, बाळासाहेब उबरहंडे, सादिक काजी, रवींद्रभाऊ डाळिंबकर, गजानन वीरशीद, अमोल बाहेकर, कैलास थुट्टे, श्रीकांत टेहरे, अमोल पाटील, दादाराव महाले, सागर शेळके, ज्ञानेश्वर महाराज शेळके, पवन चिंचोले,सादिक शेख,दादाराव राऊत, दादाराव महाले, सुरेशसिंग धनावत, विलास जखटे, मोहन वाघ, गणेश निकम, एकनाथराव चव्हाण, रोहित व्यवहारे, विनोद गायकवाड, केशवराव साखडे, शंकरराव विरशिद, प्रदीप कोल्हे, किशोर जेउघाले, रामेश्वर शेवाळे, दिपक दिंडे, शे.जावेद.शे मोसीन, मदनराजे गायकवाड, गजानन रोजेकर, विशाल शेळके, संदीप शेळके, दिपक सुरडकर,दीपक तुपकर, विजय काळवाघे, विष्णूमामा मुळे, निलेश पाटील, बाळाभाऊ जेऊघाले, विजय कल्याणकर, गोपाल जाधव, संजय निकम,अजय खोत, योगेश परसे,ज्ञानेश्वर वाघ,अर्जुन नेमाडे,शरद ताठे, भास्करराव डुकरे, श्रीकृष्ण शिंदे,ज्ञानेश्वर खांडवे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अमोल वानखेडे प्राध्यापक अनिल रिंढे, पिंटू काटकर,सतिष जवंजाळ, योगेश परसे, रोहित गवळी,रवी भगत,दीपक मिटकरी, अक्षय चिंचोले तसेच चिखली मतदारसंघातील असंख्य शिवसेना युवासेनेचे जेष्ठ पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते....!

Previous Post Next Post