हिवरखेड मोठा महादेव संस्थान मध्ये बालकीर्तनकार धनश्रीताईचे कीर्तन पार पडले,ह, भ, प, धनश्रीताईने दिला नव्या पिढीला संदेश,
हिवरखेड प्रतिनिधी.....
हिवरखेड येथे हरीकीर्तनात दिनाक ४ ऑगस्ट रोजी हिवरखेड विकास मैदानातनील कुमारीने धाडस दाखवून मोठे गोड कीर्तन करुन दाखविले हा आजच्या तरुण पिढीला जणू एक संदेश दिला असे समजले जात आहे,ह, भ, प,धनश्रीताई बांते त्यांच्या आळंदीच्या सख्या सोबती. साक्षी व श्वेता यांनी सुद्धा त्यांना या कीर्तनात साथ दिली, विठ्ठल मंदिर संस्थान यांनी टाळ मुद्रुगाची साथ दिली हिवरखेड गावकरी ,मंडळी यांनी कीर्तनाचा लाभ घेतला,या अगोदर असेच कीर्तन हिवरखेडचे बालकीर्तनकार कृष्णा महाराज सदाफळे यांनी पार पाडले होते,हिवरखेड मोठा महादेव संस्थानच्या वतीने हा सोहळा पार पडत आहे, सर्वांनी उर्वरित कीर्तन व भागवताचा नांदेडचे चेडे महाराज यांचा लाभ घ्यावा तसेच भागवत समाप्तीला काल्याच्या कीर्तनाचा व प्रसादाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान मोठा महादेव संस्थानच्या वतीनं करण्यात आले,