भाजपाची खामगाव जिल्हा जम्बो कार्यकारिणी जाहीर.
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
भारतीय जनता पार्टीची खामगाव जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्ष सचिनबापू देशमुख यांनी जाहीर केली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आ डॉ.संजय कुटे,आ. चैनसुख संचेती,राज्याचे कॅबिनेट मंत्री एडवोकेट आकाशदादा फुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये उपाध्यक्षपदी रामदास म्हसाळ पातुर्डा, श्रीराम अवचार पिंपळगाव काळे, चंदाताई पुंडे जळगाव जामोद, चंद्रशेखर पुरोहित खामगाव, ज्ञानदेव मानकर ढोरपगाव, महादेवराव मिरगे जलंब,सुरेश गव्हाळ पळशी बुद्रुक,बलदेवराव चोपडे नांदुरा, रामभाऊ झांबरे मलकापूर, अरुण पांडव, संजय काजळे नांदुरा, शिवराज जाधव मलकापूर, सरचिटणीस म्हणून डॉक्टर गणेश दातीर लाडणापुर,सौ सुषमाताई शेगोकार शेगाव, शरदचंद्र गायकी सुटाळा बुद्रुक, ब्रह्मानंद चौधरी नांदुरा, चिटणीस पदी अमोल अंधारे खामगाव, राजेश गोटेच्या जळगाव जा, राजेश मुंयांडे पळशी झाशी, राजेंद्र हेलगे पाडसूळ, ज्ञानदेव वाघोदे मलकापूर,राजेंद्र देवचे माटरगाव बुद्रुक, शांताराम बोधे काटी, संजय शिनगारे खामगाव,सौ अर्चनाताई बाठे लासुरा, संतोष मुंडे नांदुरा, मिलिंद डवले मलकापूर,शंकरराव पाटील मलकापूर, डॉक्टर एकनाथ पाटील, माटरगाव गेरू,कोषाध्यक्ष लोकेश राठी संग्रामपूर,प्रसिध्दीप्रमुख अनिल उंबरकर शेगाव यांचा समावेश आहे.
तसेच सदस्य म्हणून सर्वश्री प्रकाश पाटील बोराळा, अनिल जयस्वाल नांदुरा, प्रदीप सांगळे पवन शर्मा शेगाव, रामदास बोंबटकार जळगाव जामोद,राजेंद्र ठाकरे वडगाव वान, मुरलीधर चोरे टुणकी, समाधान डाबेराव जामोद, विजय तिवारी आसलगाव, राजेंद्र उमाळे खेर्डा,डाॅ राजेंद्र तानकर पिंपळगाव काळे, सुरेश आंबटकर सुनगाव,सौ लताताई तायडे , प्रकाश बगाडे जळगाव जामोद, प्रमोद खोद्रे सोनाळा, श्याम अकोटकर बावनबीर,भाईलाल तडवले जळगाव जामोद, श्रीकृष्ण तराळे भोन,भारत वाघ पातुर्डा, पांडुरंग हागे वरवट बकाल, पांडुरंग इंगळे संग्रामपूर, गजानन दाणे खिरोडा,सुधाकर शेजोडे कळमखेड, प्रदीप भुतडा , सुधीर लव्हाळे सोनाळा, अशोक काळपांडे सुनगाव,सौअनिताताई डवरे,दिगंबर गलांडे, चंद्रशेखर महाले खामगाव, विनोद टिकार टेंभुर्णा, सुरेशसिंग तोमर बोरजवळा, सुरेंद्रकुमार पुरोहित खामगाव, सुरेश वनारे माटरगाव बु,प्रल्हाद नेमाने शिर्ला नेमाने,सौ वनमालाताई सांगोळे जानोरी, विजय महाले घाटपुरी, गोपाल गव्हाळे रोहणा, बळीराम राऊत तिंत्रव, दिलीप भारसाकडे वझर,पुंडलिकराव बोंबटकार पिंपळगाव राजा, संतोष चोखंडे कालखेड, मधुकर भारसाकडे पहूरपूर्णा, रामदास ससे सांगवा, रामेश्वर दुतोंडे सुटाळा बुद्रुक, धोंडीराम घेंगे जानोरी, सचिन राऊत माटरगाव, छगन राठोड चिंचपूर,जयपालसिंग राजपूत टाकरखेड, निळकंठ भगत कोकळवाडी,पहाडसिंग सुरळकर पळसोडा, दत्तात्रय सुपे , संजय फणसे, सुधीर मुरेकर,ललिताताई ठोंबरे,विजय अहिर,जगन्नाथ डांगे, अशोक बोदडे नांदुरा, मधुकर फासे हिंगणा काजी, भगवान चोपडे घिर्णी , साहेबराव पाटील विवरा, केदार एकडे मलकापूर, मंगलसिंग राजपूत निंबारी,आनंदा शिरसाट दाताळा, हेमंतसिंग राजपूत विवरा, विनोद राजदेव, प्रसन्न देशपांडे, सुरेश संचेती, सुनील अग्रवाल मलकापूर,रमेश राजनकर संग्रामपूर आदींचा या जिल्हा कार्यकारणी मध्ये समावेश आहे.