सौ .रमा प्रकाश मोरे यांचे दुःखद निधन...


 --निधन वार्ता --

सौ .रमा प्रकाश मोरे गौलखेडा बाजार ता.चिखलदरा जि.अमरावती यांना आज दि.4/10/2025 ला ठिक 8 वाजता देवाज्ञा झाली असुन त्यांचा अतिंम विधिचा कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरी गौलखेडा बाजार येथे ठिक 4 वाजता ठेवण्यात आले आहे.

Previous Post Next Post