हिवरखेड/प्रतिनिधी...
हिवरखेड नजीक येत असलेल्या वारी भैरवगड या प्रसिद्ध स्थळी छोटेखानी अ, भा, ग्रामीण पत्रकार संघाची बैठक पार पडली ही बैठक संघटनेच्या वरिष्ठांनच्या मार्गदर्शनाखाली पार पडली , अर्जुन खिरोडकार यांना तालुका अध्यक्ष पदाचा कारभार पश्चिम विदर्भ अध्यक्ष पुरुषोत्तम इंगोले, महिला आघाडीच्या प्रियंका केदार, जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर नागपुरे, राजपाल दामोदर, अनिल कवळकार, कुलदीप चौरे, यांच्या उपस्थितीत हा पदभार देण्यात आला, या निसर्म्यस्थळी या बैठकीचे आयोजन पुरुषोत्तम इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते, निर्भीड, निःपक्ष, पत्रकारांची या संघटनेत वर्णी लागल्याने सर्वत्र संघटनेचे कौतुक केले जात असून यामध्ये आणखी अनेक पत्रकार मोठे मोठे पदे भूषवतील व पत्रकारांचे हक्काचे, जनतेच्या समस्या मांडण्याचे काम केले जाईल,अशी खात्री यावेळी दर्शवली गेली,
