दहावीचा निकाल ९९.३९ टक्के २८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण...न्यू ईरा हायस्कूलची यशाला गवसणी...


 दहावीचा निकाल ९९.३९ टक्के २८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण...न्यू ईरा हायस्कूलची यशाला गवसणी...

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च २०२५-२६ मध्य े घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत स्थानिक 'दि. न्यू ईरा हायस्कूल' ने आपल्या उत्कृष्ट यशाची परंपरा कायम राखत ९९.३९ टक्के निकाल लावून संपूर्ण तालुक्यात आपला दबदबा निर्माण केला आहे. विद्यालयातील एकूण ४९२ विद्यार्थ्यांपैकी ४८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, २८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून सुवर्णयश संपादन केले आहे.विद्यालयातून पार्थ योगेश ढगे याने ९६.४०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर मोईद वाजीद पटेल (९६.२०%) यान े द्वितीय आण ि प्राची सुनील उमाळ े व संध्या विश्वकर्मा वेलकर दोघांनीही (९५.८०%) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. शाळेतील ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे गुणवंत विद्यार्थी पार्थ ढगे (९६.४०%), मोईद वाजीद पटेल(९६.२०%), प्राची उमाळे (९५.८०%), संध्या वेलकर (९५.८०%), वेदांत तायडे (९५.६०%), रितु फूस े (९५.४०%), हिमांशु भालतडक (९५.००%), अमृता टेटू (९४.८०%), राधिका राऊत

उर्दू माध्यमाचा निकाल १०० टक्के

विशेष म्हणजे, शाळेतील उर्दू माध्यमाचा निकाल १०० टक्के लागला आहे. उर्दू माध्यमातील एकूण ६८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते आण ि सर्व ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उर्दू माध्यमातून अफीफ सय्यद सोहेल यान े ९२.४०% (४६२ गुण) मिळवत प्रथम, लायबा अब्दुल साजिद देशमुख हिने ८७.४०% (४३७ गुण) मिळवत द्वितीय, तर मेहविश परवीन अब्दुल वहाब कुरेशी हिन े ८७.२०% (४३६ गुण) मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.(९४.२०%), हर्षल बोंबटकर (९४.२०%), अक्षरा वेरूळकार (९४.२०%), खुशी सोनटक्के (९३.८०%), उमेश पैठणकर (९३.६०%), खुशी वानखड े (९३.६०%), अदिती अपाले (९३.२०%), श्रुती ठाकरे (९३.००%), नमन सुतोने (९२.८०%), समिक्षा भिस े (९२.८०%), कुलभूषण जाधव (९२.६०%), अफिफा सोहेल (९२.४०%), ओम दाभाड े (९२.२०%), वेदिका राऊत (९२.२०%), दर्शना माट े (९१.२०%), श्रद्धा मानकर (९१.२०%), सार्थक वावगे (९१.००%), आर्यन सराफ (९०.६०%), श्रुती हाग े (९०.६०%), आणि श्रेया पोहेकर (९०.४०%) याप्रमाण े आहेत.

Previous Post Next Post