हिवरखेडच्या विद्यार्थांचे बी, टी सी परीक्षांत घवघवीत यश,जिल्हा परिषद कन्या शाळेत विद्यार्थ्यांना प्रमाणात वितरीत...


 हिवरखेडच्या विद्यार्थांचे बी, टी सी परीक्षांत घवघवीत यश,जिल्हा परिषद कन्या शाळेत विद्यार्थ्यांना प्रमाणात वितरीत...

अर्जुन खिरोडकार/प्रतिनिधी... 

हिवरखेड येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत दिनांक २७ जुलै रोजी इयत्ता ४, थी,५, वी,६ वी च्या विद्यार्याना यशाचे प्रमाण पत्र व ट्रॉफी वितरीत करण्यात आली, या विद्यार्थ्यांनी भारत ट्लेंट सर्व या परीक्षांत घवघवीत यश मिळवले, यावेळी त्यांना प्रोत्साहन देण्यात आले  जान्हवी सांगुणवेळे, दिव्या गायकी, निधी येनकर, ईश्वरी काळे, ह्या विद्यार्थ्यांनीनी या परीक्षेत क्रमांक पटकावले, विद्यार्थांची जिद्द चिकाटी कायम रहावी याकरिता शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, यावेळी शाळेचे मुख्याध्यापक खिरोडकार सर, खडसे सर, शिक्षिका आमले, शिक्षीका भोपळे, शिक्षीका निखाडे, शिक्षीका घायल, शिक्षीका उंबरकार, शिक्षीका इंगळे, पालक गणेश सांगूनवेळे, उपस्थित होते

Previous Post Next Post