मुलाच्या हातात आईवडिलांनी मोबाईल देण्यापेक्षा, टाळ विना द्या-कु साक्षीताई लुंगे..गोड आवाजातून कीर्तनात केले मंत्रमुग्ध...


 मुलाच्या हातात आईवडिलांनी मोबाईल देण्यापेक्षा, टाळ विना द्या-कु साक्षीताई लुंगे..गोड आवाजातून कीर्तनात केले मंत्रमुग्ध...

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी 

हिवरखेड येथील स्थानिक प्रभाग क्रमांक ५ मधील मोठा महादेव संस्थान मध्ये श्रावणमासात सुरू असलेल्या शिवपुराण कथेच्या ५ दिवशी झालेल्या हरीकर्तनात ह, भ, पा, कु साक्षीताई लुंगे वाशिम यांच्या गोड आवाजातून झालेले कीर्तन गाजले त्यांनी कीर्तनातून उपस्थित आईवडिलांनी धडा दिला आजच्या या युगात आपल्या लहान मुलांना  मोबाईल हातात देण्यापेक्षा टाळ, मुद्ग विना द्या पुढे यांच्याच कामात येईल,  शाळा कॉलेजच्या तरुणीने मोबाईल हाताळापेक्षा  विना हाताळा यामुळे तुम्हाला कलेचे ज्ञान होणार, संगीताची ओळ लागेल ज्यामुळे तुम्हाला भगवंताची आवड निर्माण होईल, भक्तीची ओळ लागेल, असे विविध प्रकारचे कीर्तनातून धळे यावेळी त्यांनी दिले तसेच त्यांनी आमच्या शिवरायांच्या राज्यात गुणा गोविंदाने हिंदू मुस्लिम नांदले या ओवीने उपस्थिताना मंत्र मुगंध केले, अशा गोड आवाजात कीर्तन करून विविध ज्ञान, भक्तीचे धडे आजच्या तरुण तरुणीला या बाल कीर्तनातून साक्षीताई लुंगे यांनी दिला यासह आणखी येत्या २५, तारीख, प्रयंत विविध कीर्तने होणार असून शिवपुराण कथेच्या समाप्तीला  रामदास चेडे महाराज यांच्या कीर्तनातून गोपालकाला कीर्तन होऊन महाप्रसाद वितरीत केला जाईल भाविकांनी शिवपुराण कथेसह महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान मोठा महादेव संस्थानाच्या वतीने करण्यात आले.

Previous Post Next Post