हिवरखेड नगरपरिषदवर धडकला विद्यार्थांचा मोर्चा‌..


हिवरखेड नगरपरिषदवर धडकला विद्यार्थांचा मोर्चा‌...

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड येथील विद्यार्थ्यांनी चंडिका चौकातून नगरपरिषदवर मुख् मोर्चा नेऊन आपल्या मागण्या निवेदनातून नगराध्यक्षा समोर मांडल्या मागणी मध्ये विद्यार्थ्यांनि खुले क्रीडांगण व सुलभ अभ्यासिका उपलब्ध करून देण्याची मागणी रेटून धरली.उपस्थित नगराध्यक्षा यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्यांची माहिती सादर करून सामूहिक जमलेल्या विद्यार्थ्यांनचे समाधान केले,लवकरच विद्यार्थ्यांचा हा प्रश्र्न सोडविल्या जाईल अशी वचनपूर्ती यावेळी नगरपरिषद कडून देण्यात आली

Previous Post Next Post