हिवरखेड मोठा महादेव संस्थान मध्ये भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ...


 हिवरखेड मोठा महादेव संस्थान मध्ये भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ...

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी..

हिवरखेड येथील स्थानिक प्रभाग क्रमांक ५ मधील मोठा महादेव संस्थान येथे श्रावण मासात शिवपुराण कथा समाप्ती निमित्त भगवाचार्य रामदास चेडे महाराज यांच्या मधुरवाणीतून काल्याचे कीर्तन करून भाविकांना महाप्रसाद वितरीत करण्यात आला हजारो भाविकांनी शिवलिंग दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी मोठा महादेव संस्थानच्या सेवेकरांनी परिश्रम घेतले,

Previous Post Next Post