भुसावळ तालुका अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव अंतर्गत येणाऱ्या 13 गावांमध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन एक मार्च 2021 रोजी राबविण्यात येणार आहे या दिवशी वय एक वर्ष ते 19 वर्ष वयोगटातील सर्व स्त्री-पुरुषांना जंतनाशक ची गोळी दिली जाणार आहे मार्गदर्शन डीचओ डॉक्टर भीमाशंकर जमादार साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रमोद पांढरे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता दवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर आर वाय तडवी डॉक्टर नितीन सोनवणे आरोग्य सहाय्यक राजीव पाटील सर्व आरोग्य कर्मचारी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका या घरोघरी जाऊन लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी देणार आहे कोरोणा चे सर्व नियम पाळून कार्यक्रम राबविला जाणार आहे पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रामध्ये 13 गावांचा समावेश आहे कोरोना संदर्भात जनजागृती व सात आटोक्यात राहण्यासाठी उपाययोजना चालू आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव अंतर्गत येणाऱ्या 13 गावांमध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन 01/03/2021 रोजी राबविण्यात येणार आहे..
वरणगाव प्रतिनिधी - सुनील पाचपोळ
