पिंपळगाव काळे.प्रतिनिधी:-मंगल काकडे.
जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे संत रविदास जयंती रोजी. दिनांक- २७-२-२०२१ शनिवार रोजी पिंपळगाव काळे ग्रांमपंचायत कार्यालया मध्ये जयंती साजरी करण्यात आली.व रविदास महाराजांच्या फोटोला हार घालून सर्वांनी अभिवादन केले.व जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.व यावेळी उपस्थित.ग्रांमपंचायत सदस्य अजय ताठे.ग्रांमपंचायत सदस्य नवल मावळे.ग्रांमपंचायत सदस्य सचिन जाधव.ग्रांमपंचायत सदस्य नवल गोतरकर. ग्रांमपंचायत सदस्य अशोक ढोले.किशोर घटे.बंटी कळस्कार.बालु निकम.गोपाल तायडे.सुरेश चोखंडे.सुपडा पाटील.मनु पाटील.मयुर राऊत.मदन ढोले.भागवत सपकाळ.भास्कर वाघमारे.व आर सी २४ न्युज प्रतिनिधी मंगल काकडे इत्यादी उपस्थित होते.
