8 मार्च जागतिक महिलादिनाला वरणगाव मंजूर पाणी योजनेचे काम सुरू करा यासाठी भाजपा तर्फे नगरपरिषदे वर महिलांचे जनआंदोलन सुनील काळे माजी नगराध्यक्ष..


 वरणगाव प्रतिनिधी - सुनील पाचपोळ

 वरणगाव येथील मंजूर पानि पुरवठा योजनेची  पाण्याची 22 जानेवारी 2021 ला रोजी वर्क ऑर्डर देउन सुद्धा कामाला का सुरवात होत नाही जवळ जवळ सव्हा महिना उलटला तरी कामाला नगरपरिषद प्रशासन का सुरवात करीत नाही  यात झारीतील शुक्राचार्य अडथळे आणता आहे यावर वाचा फोडलीच पाहिजे पाणी योजनेचे काम सुरू झाले पाहिजे यासाठी भाजपा तर्फे जंनादोलने उभी केली तेव्हा कुठे दखल जिल्हाधिकारी मोहदयानी दखल घेऊन तेव्हा 22 जानेवारी ला वर्क ऑर्डर दिली मात्र सव्हा महिने झाले तरी कामाला का सुरवात करत नाही आज वरणगाव शहरात 8 दिवसांनी पिण्याचे पाणी येथे पाण्याची योजना सुरू झाली तर वरणगाव करांना पिण्याचे पाणी 24 तास मिळेल असे असून सुद्धा का वरणगावकरांच्या तोंडाचे पाणी जाणीवपूर्वक लांबविण्याचे महापाप झारीतील शुक्राचार्य करीत आहे केवळ विकासात अडथळे आणणे हे योग्य नाही प्रशासक मुख्यधिकारी वेळ देत नाही अनेक कामे पेंडिंग पडले आहे तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराचे सुद्धा पावणे तीन कोटीच्या कामाला वर्क ऑर्डर दिली तरी कामाला सुरवात होत नाही हा जाणीवपूर्वक झारीतील शुक्राचार्य प्रशासनाला  हाताशी धरून अडथळे आणले जात आहे मात्र वरणगाव करांना 24 तास पाणी योजना ज्या पोट तिडकीने मंजूर करून आणली ती पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही पण हे कुठं पर्यंत सुरू राहणार कुठं पर्यंत आपण अश्या घटनांना पाठीशी घालणार यासाठी ज्या योजना मंजूर केल्या आहे टेंडर सुद्धा झाले मात्र काम का सुरू करीत नाही यात राजकारण होते आहे झारीतील शुक्राचार्य कडून  आता 8 मार्च ला जागतिक महिला दिनाच्या दिवशी भाजपा च्या वतीने महिलांचा नगरपरिषदेवर जनआंदोलन करणार आहे 8 दिवस पाण्यासाठी ची प्रतीक्षा संपव्याची आहे आम्ही काही नवीन मागत नाही योजना मंजूर आहे पहिल्या टप्याचा निधी 5 डिसेंम्बर 2019 ला नगरपरिषदेच्या खात्यावर जमा झाला असतांना दीड वर्षापासून जाणीवपूर्वक महाविकास आघाडीने स्थगिती दिली त्यामुळे योजनेचे काम दीड वर्षांपासून लांबविले  त्याच्या मंजूर पाणी योजनेच्या  कामाला सुरुवात करा हीच भाजपाची मागणी आहे  पाणी पुरवठा योजना ही लगेच सहा महिन्यात मंजूर होत नसते 2 वर्षांपासून योजना तयार केली ठराव केला ,सर्वे साठी पुण्याच्या एजंसिला प्रस्तव तयार करण्यासाठी दिला प्रस्तव मंजुरी साठी शासनाकडे पाठविला पाण्याचे आरक्षण कायम स्वरूपी 3 घनदक्ष मी ली लिटर मंजूर करून घेतले त्यावेळी जलसंपदा मंत्री गिरिषभाऊ महाजन यांच्या कडून पाणी आरक्षण मंजूर झालेच नसते तर योजना मंजूर झालीच नसती डिझाइन मंजूर केली तांत्रिक मंजुरीसाठी नाशिक ला 24 फेऱ्या केल्या प्रशासकीय मंजुरी साठी 73 वेळा मंत्रालय मुंबई  ठाणे, येथे स्वतः पाठपुरावा केला मुलाला जन्म देण्यासाठी मातेला सुद्धा 9 महिने 9 दिवस लागतात तर ही योजना आहे योजना मंजुरीसाठी किती मेहनत घेतली मात्र वरणगाव शहरात बसणाऱ्या झारीतील शुक्राचार्य ला काय कळणार यातना लढा वरणगाव करांच्या हक्कासाठी वरणगावकरांना 24 तास पाणी देण्यासाठी आता नाही हटणार मागे यासाठी हवी आहे तुमची साथ तुमच्या हातात लेखणी आहे त्या लेखणीच्या जोरावर अनेक समस्याच आपण सोडविल्या आहे  ही सुद्धा समस्या तुमच्या माध्यमातून सुटू शकते  असे माजी नगराध्यक्ष सुनील काळे भाजपा आद्यक्ष सुनील माळी महिला मोर्चा अध्यक्षा सौ प्रणिता पाटील चौधरी गोलू राणे कुंदन माळी संदीप भोई ऍड ए जी जंजाळे अल्लउद्दीन सेठ शामराव धनगर हितेश चौधरी आदींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Previous Post Next Post