सरडे गावातील अवैद्य दारू धंदे होतील का बंद..


 फलटण प्रतिनिधी:-गोविंद मोरे.

फलटण तालुक्यातील  सरडे  येथे दारू विक्री जोमाने सुरू आहे वारवांर बोलून सुध्दा या कडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या चर्चा सरडे येथील नागरीकांमध्ये होत आहे सरडे ,सह सरडे बंगला मोरे वस्ती वर सर्वात जास्त दारू विक्री केलेली दिसत आहे सरडे  येथील नागरीक या दारूधंद्या मुळे त्रस्त झाले आहे वारवांर  सागूंन ही  या दारू धंद्या कडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे सरडे येथील सरडे बंगला  मोरे वस्ती हद्दीत गावठी दारू सह इग्लिंश दारू जोमाने विक्री सुरू आहे  या दारू विक्री करणारांनवर लवकरात लवकर कारवाई करून  दारू धंदे बंद करावे   अशी मागणी सरडे सह सरडे बंगला मोरे वस्ती ग्रामस्थांनकडून होत आहे.

Previous Post Next Post