जळगाव जामोद तालुक्यात कोरोना चा प्रादुर्भाव कमी करण्या साठी शासन योग्य ते पाउल उचलत आहे या अनुषंगाने आज उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी तालुकायतील स्वस्त धान्य दुकानदारांची सभा आयोजित करून निर्देश दिले की आप आपल्या गावातील 45 ते 60 वयोगटातील नागरिकांची कोरोना टेस्ट आणि लसीकरण करण्या साठी ग्राम पंचायत स्तरावर तयार केलेली समितीला सोबत घेऊन जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे लसीकरण करण्या साठी तालुकायतील पिंपळगाव काळे ,मडाखेड , जामोद ,आसलगाव आणि जळगाव ग्रामीण रुग्णालय येथे ठरवल्या प्रमाणे प्रत्यक गावाच्य नागरिकांचा जवडील आरोग्य केंद्रा वर घेऊन जाऊन लसीकरण कारण घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी याठिकाणी केले आणि सभा समाप्ती नंतर लगेच 99 स्वस्त धान्य दुकानदारांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे यावेळी नायब तहसिलदार सूर्यवंशी साहेब, पुरवठा निरीक्षक पारस्कर साहेब,अव्वल कारकून शेंगोकर साहेब व आरोग्य विभागाचे कर्मचारी व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्तीत होते.
तालुक्यातील 45 ते 60 वयोगटातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे उपविभागीय अधिकारी यांचे आवाहन...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
