वीज दरवाढ त्वरित कमी करावी व थकीत बिल भरण्याकरता नागरिकांना हफ्ते पाडून द्यावे-आ.रणधीर सावरकर.महावितरण च्या अधिकाऱ्यांना भाजप ने दिले निवेदन...

अकोला जिल्हा प्रतिनिधी:-राजु भास्करे.

 अकोला-एकीकडे सरकारला दारू परवाना शुल्क 50 टक्के कमी करून सर्वसामान्यांना दारू प्या अशी प्रोत्साहन योजना सुरू करते दुसरीकडे बिल्डरांना मदत करते परंतु covid-19  या जागतिक संकटात मदत करण्याऐवजी विज दराची वाढ करून शेतकरी व सर्वसामान्य यांची वीज कपात व विद्युत पुरवठा खंडित करण्याचा महापाप तसेच जनतेला मूलभूत पाणी या सुविधेपासून वंचित करण्याचा महापाप करण्यासाठी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांना रस असून दररोज शब्द बदलणारे सरकार यांनी जर सर्वसामान्यांना 100 युनिट वीज मोफत दिली नाही व एप्रिल पासून वाढवलेली वीजदरवाढ परत घ्यावी प्रेम मध्ये सरासरी लावलेले ती माफ करावे अन्यथा आंदोलन उभारू असा इशारा जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी दिला लाक डाऊन परेडमध्ये  वीज बिले बनताना सरासरी बिल व दोन रुपये युनिट वाढून सर्वसामान्यांना संकट काळामध्ये त्रास देण्याचा महापाप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी सरकारने केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेची माफी मागावी या मागणीकरिता आज भाजपातर्फे वीज वितरण कंपनी व धडक देण्यात आली विज वितरण कंपनी विरोधात आज जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने व निवेदन देऊन सरकारच्या कृतीचा निषेध व्यक्त करण्यात आला शिवसेनेचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी वेळ नाही परंतु दारुवाले बिल्डर लोबी यांना दिलासा देण्यासाठी वेळ आहे तसेच खंडणी वसुली करणार आहे सरकार असून मंदिरे बंद केवळ धार्मिक कार्यक्रम  देव दर्शन सुरू असले तर तिचा प्रादुर्भाव होते असा जावई शोध राऊत सारख्या नेत्यांनी लावला आहे ते  कोट्यावधी जनतेचे आराध्यदैवत प्रभू रामचंद्राच्या मंदिर निर्माणासाठी समर्पण निधी ला खंडणी  सांग ना रे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते स्वतः खंडणी बहादुर निघाले आहेत ईश्वर घर देर  है अंधेर नाही अशी टीका  भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली पुरवठा करत नाही दुसरीकडे सहा-सात तास ग्रामीण व शहरी भागांमध्ये विद्युत बिघाड होऊन घोषित करण्याचा महापाप आघाडी सरकार करीत आहे त्वरित बंद करण्यात यावी तसेच ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांचे वीजकपात करणे बंद कराव करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या संदर्भात कार्यकारी अभियंता यांनी नागरिकांना वीज बिलामध्ये सवलत देऊन हत्या अनुसार विज बिल भरण्याची सवलत दिवशी अभिवचन दिले व जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असे अभिवचन भाजपा शिष्टमंडळाला दिले यावेळी महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर टीका केली जनतेच्या पैशावर ऊर्जामंत्री आपले घर दुरुस्ती करत आहे तसेच विमानाने प्रवास करून जनतेच्या पैशात मोज मस्ती करत आहे परंतु सर्वसामान्य नागरिकांना सवलत देत नाही हा प्रकार काँग्रेस शिवसेना-राष्ट्रवादीचा निंदनीय असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला आज आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर महानगराध्यक्ष विजय अग्रवाल महापौर अर्चना ताई मसने तेजराव थोरात यांच्या नेतृत्वात विद्युत मंडळ रतनलाल प्लॉट येथे धडक दिली शेतकरी ग्रामस्थ व सर्व सामान्य शहरी नागरिकांच्या अडचणी चा व्यथा मांडल्या यावेळी माधव मानकर अक्षय गंगाखेडकर संजय गोडा डॉक्टर विनोद बोर्डे संजय जिरापुरे अंबादास उमाळे राजेंद्र गिरी संतोष पांडे गणेश अंधारे निलेश नी मोरे देवाशिष काकड प्रवीण हगवणे संजय बडोणे संजय गोडफोडे चंदा शर्मा अमोल गोगे विठ्ठल  चतरकार अश्विनी हातवळणेतुषार भिरड धनंजय धबाले वैकुंठ ढोरे मुरलीधर भटकर मनीराम टाले शंकरराव वाकुडे अभिमन्यू नळकांडे हरीश गोडचवर ज्ञानेश्वर कडू अक्षय जोशी मयुर शर्मा सह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी कार्यकारी अभियंता पवन कछवा यांनी  शिष्टमंडळातील ग्रामीण भागातील समस्या व शहरी भागातील समस्या जाणून घेतल्या व विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू राहील तसेच कृषीपंप धारक व ग्रामीण भाग व शहरी भागातील वीज बिलाची हप्ते पाडून देण्यासाठी आदेश देण्यात येईल असे अभिवचन दिले.

Previous Post Next Post