पूर्णा नदीत वाळू माफियांचे राज!महसूल कोणाच्या घशात? हप्ताखोरीतून खुलेआम रेतीची चोरी...


 राजु भास्करे:-अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

अमरावती मार्गावरील आसेगाव परिसरातून वाहणाण्या पूर्णा नदीच्या पात्रातून लाखो रुपयांच्या वाळूची चोरी केल्या जात असल्याचा प्रकार'लोकमत'ने शुक्रवारी उघडकीस आणताच वाळू माफियांसह महसूल घशात घालणाण्यांच्या तंबूत खळबळ उडाली आहे.भातकुली तालुक्यातील पोहरा पुर्णा परिसरातील रेती घाटाचा लिलाव घेतल्यानंतर अचलपूर तालुक्यातील येलकी व इतर परिसरातून बिनबोभाटपणे रेतीचोरीचा व्यवसाय दिवसाढवळ्या सुरू असल्याचा प्रकारच एका तक्रारीनंतर महसूल विभागाने केलेल्या कारवाईत उघड.नियम धाब्यावर रेतीघाटासंदर्भातील सर्व नियम घाट मालकाने धाब्यावर बसविले. तर महसूल प्रशासनाने त्याकडे.हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले असल्याचा आरोप होत आहे. घाटावर कुठल्याच प्रकारचे सीसीटीव्ही लावण्यात आले नाहीत. तर नाहीत, तर दोन घाटातील अंतर २०० मीटर ठेवणे आवश्यक असताना येलकी व पोहरा गावाच्या सीमारेषेपासूनच वाट्टेल तसे खड्डे करून रेती काढण्यात आली.

महसूल, गाव पथके गेली तरी कुठे?

रेती चोरी थांबवण्यासाठी गाव पातळी ते महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी अशी अशी पथके नाल्यांमध्ये वाळूमाफियांनी सरस आहेत. पूर्णा नदीपात्रासह ठिकठिकाणी खड्डे करून दिवस-रात्र सुरू असलेल्या रेती चोरीवर बोटावर मोजण्याइतपत कारवाया सोडल्या तर हप्तेखोरीतून सर्व ऑल इज वेल सुरू असल्याचे चित्र आहे.पूर्णा नदी पात्रासह अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील नदी रेती चोरीचा व्यवसाय चालविला आहे. शनिवारी 'लोकमत'ने वाळूमाफियांसदर्भात वृत्त प्रकाशित करताच, हप्तेरवोरी करून महसूल खिशात घालणाऱ्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.त्यासंदर्भात अजूनही कुणावरच दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई झाली नाही, हे विशेष, रेतीघाट बंद असल्यानेच चोरीचे प्रमाण वाढीस लागले आहे, अशी चर्चा सुरू आहे.आले. तर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात त्यामुळे नदीपात्रातून शेकडो ब्रास झाला आहे. दरम्यान, रेती घाटांची सुरक्षा वान्यावर सोडण्यामागे हप्तेखोरी रेतीसाठी केलेल्या खोदकामाचे हे मोठे करण असल्याची चर्चा जोर मोजमाप मात्र करण्यात आलेले नाही. धरत आहे,तक्रारीनंतर पाच ट्रक पकडण्यात लाखो रुपयांच्या रेतीची चोरी झालेली

Previous Post Next Post