बुलढाणा तालुक्यातील धाड ग्रामीण रुग्णालय ,रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि चांडोळ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण केंद्रांना आमदार श्वेता ताई महाले यांनी भेटी देऊन लसीकरण मोहिमेचा आढावा काढावा घेतला आहे . दि 22 मार्च 2019 रोजी आमदार श्वेता ताई महाले यांनी बुलढाणा तालुक्यातील चिखली विधानसभा मतदार संघातील सर्व आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय यांना भेटी देऊन लसीकरण मोहिमेच्या बाबतीमध्ये नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करून प्रत्येकाला लसीकरणासाठी तयार करण्याचे सूचना करून नागरिकांनी सुद्धा लस सुरक्षित असून सर्वांनी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.यावेळी देविदास पाटिल जाधव जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, मा श्री श्रीरंग अण्णा एंन्डोले जिल्हा कार्यकारणी सदस्य , मा श्री संदिप उगले पंचायत समिती सदस्य, मा श्री योगेश राजपूत युवा मोर्चा तालुका अध्यक्ष,डॉ राजेश्वर उबरहंडे तालुका सरचिटणीस,मा श्री विलास अहेर, मा श्री किरण सरोदे भाजपा तालुका कोषाध्यक्ष, विशाल विसपुते शहराध्यक्ष भाजपा, मा श्री किसनराव राउत , भीमराव खंडागळे , शेख खालिद , मा श्री सागर सुरडकर यांच्या सह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्म चारी उपस्थित होते..
आमदार सौ श्वेताताई महाले यांच्या कडून लसीकरण केंद्राना भेटी देऊन घेतला आढावा...
चिखली ता.प्रतिनिधी÷
