जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अकोला जिल्हा रुग्णालय अधिक्षिका डॉ मिनाक्षी ताई गजभिये अकोला स्त्री रूग्णालय अधिक्षिका डॉ आरती कुलवाल अकोला अप्पर पोलीस अधिक्षिका मोनिका राऊत मॅडम यांचा कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर जनतेच्या अहोरात्र सेवा करणारा आपलया माता भगिनीचा कोरोना योध्दा चे सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला तसेच वाहतुक शाखेच्या महीलांना मास्क व सॅनिटायझर व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यांच्या हातुन असीच जनतेची सेवा घडत राहो त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांच्ये आरोग्य चांगले राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो व पुढील कार्यास शुभेच्छा देतो या प्रसंगी अकोला भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर जी सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व गुरूवर्य जिवनराव जी देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये आमदार रणधीर सावरकर विचार मंच चे अध्यक्ष व जिल्हा भाजपा युवा मोर्चा सचिव मयुर राजेश शर्मा हिमांशू जी शर्मा अमित जी चौधरी आदीत्य वानखडे विशाल जी शर्मा आदीत्य शर्मा केतन पंडीत रुषिकेश वाडेकर अजय पाटील अविनाश वांडे साहील दोरकर ओम उजाडे गोकुळ बोले गोलु पुरोहित बंटी जोशी गोलु प्रजापती मयुर देशमुख बचितर सिह भगत भाई यांनी सहकार्य केले.
आमदार रणधीर सावरकर विचार मंच तर्फे जागतिक महीला दिवस साजरा...
अकोला जिल्हा प्रतिनिधी:-