""""""""""""""""""""""""""""""""""""""""""'"""""
शेगाव शहर मध्ये कडक स्वरूपाचे निर्भद लावण्यात आले आहेत. माघील मार्च महिन्या पासून ते आता पर्यंत कोरोना महामारीने जनजीवन सकाळीत करून ठेवलेले आहे.नुकतेच जाणजीवन पूर्वपदावर येत असताना परत कोरोना ने आपले डोके वर्ती काढले आहे कोरोनाचा कहर आता दिवसागणित वाढतच चाललेला आहे. शासनाने कोरोना महामारीला रोखण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करावे अशे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.परंतु शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन होताना दिसत नाही. शेगाव शहरात कोणत्याही वार्डात (नगरात) अजून पर्यत जातु नाशक फवारनी झाली नसून. जंतूनाशाक फवारणी केल्याने कोरोना महामारीला रोखण्यास मोठया प्रमाणात मदत होईल नियायमित स्वरूपत नाशक फवारणी व्हावी तरच या भयाव रोगास रोखल्या जाईल.शेगाव शहरातील कोरोना संसर्ग वाढू नये परिस्तिथी हाता बाहेर जाऊ नये महाराष्ट्र शासनाने दिलेल्या प्रत्येक आदेशाचे पालन कोरोना महामारीला रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने करावी. शेगाव शहरातत ज्या प्रकारे निर्भद लावण्यात येत असून त्याच प्रकारे शहरात नियमित स्वरूपात नातु नाशक फवारणी करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी केली आहे.