फलटण च्या भुमिअभिलेख कार्यालयात अधिकारी सुस्त ऐजंट मात्र फोन मध्ये व्यस्त या मुळे भूमिअभिलेख कार्यालयात शेतकर्यांची केली जाते बांदी अाणि अधिकार्यांची होतेय चांदी, असे प्रकार फलटण मध्ये भुमिअभिलेख कार्यालयात चालू आहेत फलटण तालुक्यातील सर्वात मोठे भुमिअभिलेख कार्यालय असून या कडे कोणाचे लक्ष नाही पण या मध्ये कित्येक शेतकर्यांचे कामे रखडले आहेत येथील अधिकार्यांना विचारले असता अधिकारी ऐंजट ठेऊन पैसे घेण्यात सुस्त आहेत ज्या शेतकर्यांनकडून जादा पैसे त्याचे काम अगोदर मोठे शेतकरी त्यांचे एंजट कडून काम लगेच तर काहींचे एक महीना तर गरीब शेतकरी चे दोन तिन वर्ष फलटण तालुक्यातील भुमिअभिलेख कार्यालयात शेतकर्यांची लुटालुट केलेली बोलली जात आहे शेतकर्यांची लुटालुट करणारे अधिकारी हे लुटालुट करूण च थांबत नाहीत तर त्यांना वागणूक ही व्यवस्थित रित्या देत नाहीत फलटण मधील भुमिअभिलेख कार्यालया मधील अधिकारी च्या सहर्कार्यानकंडून नागरीकांची लुट केल्याचे बोलले जात आहे फलटण तालुक्यातील भुमिअभिलेख कार्यालयात अधिकारी सुस्त तर कार्यालयत काम करणारे बेशीस्त अधिकारी गप्प तर अधिकार्यांची कारकून मात्र माल घेऊन सुस्त या कार्यालयाची चौकशी जिल्हास्तरीय झाली पाहीजे असे नागरीकांन मध्ये बोलले जात आहे भुमिअभिलेख कार्यालया मध्ये शेतकर्यांची हेळसांड करत असल्याचे येथील नागरीक बोलत आहेत गेली पाच ते दहा महीने येथे नोंद मोजनी नकाशे असे प्रकारची भुमिअभिलेख ची सर्व कामे पैसे विना होत नाहीत अधिकारी काहींना मध्यती टाकून सर्व सामन्य शेतकर्यांना पैसे द्या तर काम लगेच नाहीतर या आणि या येवढेच सागूंन माघारी लावल्याचे दिसत आहेत भुमिअभिलेख चे काही अधिकारी फोन बंद ठेऊन गप्प राहत आहेत. ना कार्यालयात ना आॅफीस मध्ये असे अधिकारी असतात तरी कुठे असा सवाल नागरीकांनमधून होत आहे भुमिअभिलेख कार्यालय मध्ये सर्वात मोठा फंडा असल्याचे नागरीक बोलत आहेत अशा नागरीकांसाठी व शेतकर्यांसाठी केंद्रीय पत्रकार संघाच्या वतिने जिल्हाध्यक्ष गोविंद मोरे लवकरच सातारा येथील भूमि अभिलेख कार्यालयास भेट देऊन फलटण च्या भुमिअभिलेख चे कारभार व्यवस्थित रित्या योग्य वेळेस या ठिकाणी सर्व कामे शेतकर्यांची व अतिरीक्त चार्ज न घेता झाली पाहीजेत व येथे शेतकर्यांंचा होणारा त्रास थांबला पाहीजे या बद्दल निवेदन देणार आहेत असे पत्रकारांशी बोलताना सांगीतले.
फलटण च्या भुमिअभिलेख कार्यालयात शेतकर्यांची केली जाते बांदी अधिकार्यांची होतेय चांदी...
फलटण ता.प्रतिनिधी:-गोविंद मोरे.