महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख हे सचिन वांझे यांच्यासह विविध वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ज्ञानेश्वरी बंगल्यावर बोलवून महिन्याला १०० कोटी हफ्ते सचिन वांझे त्यांच्या मार्फत द्यावे लागतील असे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री यांना लिहलेल्या पत्रात गृहमंत्रीयांचे सत्य कारनामे उघड केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोशारी यांनी राज्यातले महाविकास आघाडी सरकार बरखास्त केले पाहिजे या मागणी साठी वरणगाव शहरात भारतीय जनता पार्टी तर्फे रस्ता रोको आंदोलन करून निदर्शने करण्यात आली महाविकास आघाडी सरकारच्या धिकाराच्या घोषणा देण्यात आल्या...करोना काळात जनता हैराण असतांना जनतेला हाताला काम नाही परत करोना काळात मंदिरे बंद मात्र पब व हॉटेल दारूची दुकाने सुरू ठेवा त्यांच्या काडून आम्हाला महिन्याला १०० कोटी जमवुन द्या अशी सक्त ताकीद गृहमंत्री अनिल देषमुख यांनी निलंबित पोलीस उपनिरीक्षक सचिन वांझे यांना केली असल्याची सत्य माहिती पोलीस महासंचालक परबीरसिंग यांनी केल्याने सरकारचे असली रूप स्पष्ट झाले आहे या सरकारच्या विरोधात यावेळी घोषणा बाजी करण्यात आली यावेळी पोलीस प्रशासनाने भाजपा कार्यकर्त्यांना अटक केली यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे,शहराध्यक्ष सुनील माळी,सरचिटणीस गोलू राणे, कुंदन माळी,भाजयुमो शहराध्यक्ष संदीप भोई,महिला मोर्चा अध्यक्षा प्रणिता पाटील, चौधरी जेष्ठ नेते मनोहर सराफ,शामराव धनगर,माजी सरपंच सुभाष धनगर,भाजपा शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, युसुफ खान,गजानन वंजारी, मिलिंद भैसे,गंभीर माळी,आकाश निमकर,तेजस जैन,डॉ प्रवीण चांदणे, भाऊलाल टिंटोरे, पप्पू ठाकरे, शंकरअण्णा पवार, कमलाकर मराठे,कृष्णा माळी,संदीप माळी,जावेद शाह,अंकुश साबळे, प्रशांत बावणे,जिगर पालवे,योगेश काळे,रमेश पालवे,छोटू सेवातकर,दीपक चौधरी,राहुल जंजाळे,अनिकेत चांदखेडकर,यांच्यासह भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्तिथ होते पोलीस निरीक्षक श्री.गंणपुरे पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरसे यांनी पोलीस बंदोस्तांत भाजपा कार्यकर्त्यांना अटक केली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजिनाम्यासाठी वरणगावात भाजपाच्यावतीने रस्ता रोको आंदोलन सरकारच्या विरोधात घोषणा बाजी.भाजपा कार्यकार्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात..
वरणगाव प्रतिनिधी - सुनील पाचपोळ
