फलटण तालुक्यातील सांगवी येथे आज प्रथमता महीला दिन साजरी करण्यात आला सांगवी गावचे दैवत रघूनाथराजे नाईक निंबाळकर यांचा आर्दश डोळ्यासमोर ठेवून सांगवी गावचे नवनियुक्त सरपंच सनी मोरे यांच्या मुळे महीला दिन सांगवी गावात साजरी करण्यात आला महीला मुळे घर गाव सुधरण्याचे काम महीला करत असतात आणि या महीलांना कुठेतरी चांगले स्थान मिळावे व गावचा विकास चांगल्या प्रकारे करण्यासाठी महीलांचा हातभार लागावा या साठी सांगवी गावचे सरपंच यांनी ग्रामपंचायत सांगवी मध्ये महीलांचा सत्कार सांगवी ग्रामपंचायत येथे करण्यात आला त्यावेळी उपसरपंच शर्मिला जगताप , व आशा संजय करचे, यांनी महीला दिनानिम्मीत उपस्थित महीलांना मार्गदर्शन केले त्यावेळी महीलादिन कार्यक्रमासाठी उपस्थित सांगवी गावचे सरपंच संतोष ( सनि ) मोरे, उपसरपंच शर्मिला सुरेश जगताप, आशा संजय करचे , सुजाता नवनाथ गुंजवटे, निर्मला वाल्मिक एजगर , निलम संदिप ठोंबरे लक्ष्मि पोपट हाके ,सुषमा अविनाश मोरे,चांगदेव कृष्णा खरात, पोपट बाबुराव जाधव,मच्छिद्र नारायन निकम,विकास प्रभू शिंदे,किसन नरहरी खरात, सांगवी गावचे ग्रामविकास अधिकारी ए एच रणवरे ,सह सांगवी गावचे ग्रामस्थं यांच्या उपस्थित मध्ये महीला दिन कार्यक्रम सपंन्न झाला.
संतोष ( सनी) मोरे सरपंच यांच्या माध्यमातून प्रथमता महीला दिन सांगवी येथे साजरा...
फलटण ता.प्रतिनिधी:-गोविंद मोरे.